डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घडामागे १० ते १२ किलो वजन जास्त
                                श्री. मिलींद भागवत पाटील, 
मु. पो. केर्हाले बु.॥, ता. रावेर, जि. जळगाव.
                                                                 
मोबा- ९८२२२९५४५१
                            
                            
                                मी स्वत: केळी पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे दोन स्प्रे वापरले  होते. त्यात असे निदर्शनास आले की,
                                ज्या ठिकाणी मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले तेथे २८ ते ३० किलोचे
                                अॅव्हरेज मला मिळाले. जो की माझ्या आजुबाजूला १५ किलोपासून २० पर्यंतच अॅव्हरेज असलेले
                                मळे होते. त्याचबरोबर माझ्या लक्षात आले की, आपले तंत्रज्ञान वापरल्याने केळीला चांगली
                                चकाकी आली. त्यामुळे मालाला ३० ते ५० रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव जास्त मिळत आहे.