Benefits of Nutraton

  • पपईची पाने विषाणूंनी गूडाळून विकृती येते, त्यावर प्रतिबंध म्हणून.
  • प्राथमिक अवस्थेतील व्हायरस प्रतिबंधक.
  • नवीन पाने सशक्त, हिरवीगार, टवटवीत निघतात.
  • केळी आकर्षक पिवळी धमक, वजनदार, गोड, चवदार मिळतात. त्यामुळे बाजारभाव इतरांपेक्षा अधिक मिळतो.
  • अति महागड्या रासायनिक संजीवकाने द्राक्षास नुसती फुगवण येते पण गोडी येत नाही. त्यासाठी न्युट्राटोन वापरावे म्हणजे १८ ते १९ एम. एम. फुगवण होऊन १८ % ते २२ % T.T.S गोडी हमखास मिळते.
  • निर्यातक्षम द्राक्षासाठी लागणारा पोपटी रंग येतो.
  • द्राक्ष मण्यांना योग्य इर्लांगेशन मिळते.
  • माणिकचमण, सोनाका तसेच नवीन जातींच्या द्राक्ष मण्यांची लांबी व फुगवण वाढते.
  • पानांचा आकार (क्षेत्रफळ) वाढतो, त्यामुळे द्राक्षमण्यांचे पोषण होऊन निर्यातक्षम गोलाकार मणी मिळतात.
  • फळभाज्या, फुलशेती, मसाला पिके ( आले, हळद) यांसाठी उपयुक्त.
  • 'न्युट्राटोन' मुळे सर्व प्रकारची उदा. द्राक्ष, डाळींब, नारळ, आंबा, काजू, पपई, चिकू, संत्री, मोसंबी, लिंबू, अंजीर, केळी, स्ट्रॉबेरी, शेवगा, सिताफळ, कलिंगड, खरबुज, कोहळा फळे लवकर पोसण्यासाठी.
न्युट्राटोन वापरण्याचे प्रमाण

फळबागांसाठी

१) पहिली फवारणी -

फुले लागताना
थ्राईवर ७५० मिली ते १ लि. + क्रॉंपशाईनर ७५० मिली ते १ लि. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी २५० ते ३०० मिली + १५० ते २०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी-
माल लागून पोसण्यासाठी
थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली + २०० ते २५० लि.पाणी.

फळभाजी पिके, फुलझाडे

१) पहिली फवारणी - (लागवडीनंतर १ ते १।। महिन्यांनी)

थ्राईवर ५०० मि. + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर ३०० - ४०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी - (पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी)

थ्राईवर ७५० मि. + क्रॉंपशाईनर ७५० मिली + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ५०० ते ७५० मिली + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.
  • To control physiological disorders of papaya plants and fruit crops.
  • To get healthy, lustrous leaf canopy.
  • To get different types of fruits early fully developed & increases aroma & taste of fruits, also sweetness, quality of fruit, flowers, vegetables & apple food crops.
  • ಪಪ್ಪಾಯಿ ಸಸಿಗಳು ಮತ್ತು ಹಣ್ಣಿನ ಬೆಳೆಗಳ ಆಂತರಿಕ ಮಾನಸಿಕ ಅಸ್ವಸ್ಥತೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸುತ್ತದೆ.
  • ಆರೋಗ್ಯಕರ ಹೊಳಪಿನ ಎಲೆಗಳ ಮೇಲಾವರಣ ಪಡೆಯಲು ಉಪಯೋಗಿ.
  • ವಿವಿಧ ಹಣ್ಣುಗಳ ಬೆಳವಣಿಗೆ ಬೇಗ ಹಾಗೂ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಆಗಲು. ಹೂವು, ಹಣ್ಣು, ತರಕಾರಿ, ಸೇಬು ಮತ್ತು ಅನ್ಯ ಆಹಾರ ಬೆಳೆಗಳ ಗುಣಮಟ್ಟ ಮತ್ತು ಮಾಧುರ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ.