हार्मोनी डावण्यावर प्रतिबंधक व प्रभावी उपाय

श्री. लहुकुमार नामदेव झांबरे,
मु. पो. डोंगरसोनी, ता. तासगाव, जि. सांगली.
मोबा. ७५८८८६६४००


मी लहुकुमार नामदेव झांबरे, डोंगरसोनी गावचा रहिवासी असून येथे माझी १० एकर द्राक्ष बाग आहे. तरी हार्मोनी हे औषध आतापर्यंत १० लि. वापरले आहे. तरी द्राक्षबागेवरील डाऊनी मिल्ड्यू या रोगाचे अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण झाले. हार्मोनी हे डाऊनी आल्यावर व येण्याअगोदर ही चांगल्या प्रकारे कार्य करते. हार्मोनी या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधामुळे माझ्या बागेचा डाऊनी या रोगापासून बचाव झाला. त्यामुळे मला द्राक्ष बागेपासून चांगले उत्पन्नही मिळाले.

तरी सर्व द्राक्ष बागायतदारांना सांगू इच्छितो की, तुम्ही हार्मोनी या औषधाचा डाऊनी साठी आवश्य वापर करावा. (हार्मोनी १५० मिली + झेड ७८ - १०० ग्रॅम + १०० लि. पाणी )