चित्र्या डावणीवर हमखास खात्रीशीर हार्मोनी

श्री. केशव बाबुराव चव्हाण,
मु. पो. मणेराजुरी, ता. तासगांव, जि. सांगली


माझ्या बागेत चित्र्या डावणी त्रास देत होता. मी डॉ.बावसकरांचे औषध हार्मोनी हे २ मिली/लिटर प्रमाणे व झेड - ७८ हे १ ग्रॅम घेऊन पेट्रोलपंपाने स्प्रे केला. आश्चर्य म्हणजे तो डावणी ५ ते ६ दिवसात तांबूस पडून नंतर पान न फाटता निघून जातो व पानावरती एक प्रकारची ग्लेजिंग येते. त्यामुळे डावणी रोग फार काळ त्रास देत नाही. तसेच कोवळ्या पानावरील डावणी लगेच म्हणजे १२ तासातच तांबूस पडतो व पाने हिरवट तयार दिसून येतात.

प्रमाण (हार्मोनी २०० मिली + झेड ७८ -१०० ग्रॅम + १०० लि. पाणी.)