हार्मोनी वापरल्यामुळे डावणीचा औषधात बचत पानावर काळोखी, मणी काचेसारखे

श्री. पतंगराव रामराव नागरे,
मु. पो. डोंगरसोनी, ता. तासगाव, जि. सांगली


मी माझ्या बागेत हार्मोनी हे औषध (हार्मोनी १५० मिली + झेड ७८ -१०० ग्रॅम + स्टिकर १०० मिली + १०० लि. पाणी.) याप्रमाणे वापरले होते. हा स्प्रे दर पाच दिवसातून घेतल्यामुळे माझ्या बागेत आज तागायत डावणी दिसलाच नाही.

डावणी आला नसल्यामुळे डावणीच्या औषधात १५ % बचत झाली.

त्याच बरोबर मणी काचेसारखे व पानावरती काळोखी दिसून आली.

हार्मोनी हे औषध अतिशय चांगले व शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे हे औषध सतत चालणार आहे...