हार्मोनच्या वापराने डावण्याचा स्पॉट लगेच तांबूस होऊन डावण्या थांबतो

श्री. बाळासाहेब धोंडीराम इरोडोले, मु. पो. मणेराजुरी (इरोडोले मळा), ता. तासगाव, जि. सांगली

क्षेत्र - ४॥ एकर, जात - सोनाका, शरद

छाटणी तारीख - २० ऑगस्ट २०१०

ज्यावेळी हार्मोनी मी आमच्या बागेत वापरले त्यावेळी वरून पाऊस पडत होता. तरी देखील हार्मोनी १५० मिली + १०० लि. स्टिकर + १०० लिटर पाणी असा स्प्रे केला. नंतर दुसर्‍या दिवशी पहिले, तर डावणी व त्याचा स्पॉट हा तांबुस रंगाचा दिसून आला. त्यावरून मला एक सांगावेसे वाटते की, पावसात जरी गरज असेल तर हार्मोनी वापरले तरी त्याचा रिझल्ट हा चांगलाच येतो. फक्त एकाच की, पाऊस चालू असताना त्यामध्ये स्टिकर व्यतिरिक्त कोणतेही औषध मिसळू नये.

Related Articles
more...